वेळ : रात्र
स्थळ : माझ घर
( मी जागा, बाजूला बायको पोरग झोपेलं, म्हनुन्सनी मी विचार करू रायलो )
स्वागत : काब्र आपण नसता विचार करतो अन जीवाला घोर लाऊन घेतो ?
...पण मी म्हटलं आपल्याला काय झाट फरक पडतोय ?
ज्याच तो बघून घेईल, घेतोच..!
अन समजा केला विचार तरी कोणाला काय घंट्या फरक पडणाराय ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा