आता तुम्ही म्हणाल ह्ये काय नाव झालं ? तर भो त्याचं आसंय, मी राणारा खानदेशचा अन आमचाकड म्हणए
" शेरना धड अन खेड्यांना येड ".
आता म्हणलं आपुनबी शुरुकरू ब्लोग लिहायला, आजकाल त काय कोणते बी चुत्ये लोक लिहितात मग आपण का माग रायचं ? म्हणून करून रायलो...
आता काय लिहायचं तर मर्राठी चित्रपट/फ्लीम/ शिनेमा वर समीक्षा लिहिणाराय आमच्या खेड्याच्या भाषेत अन माझ्या अकलेपरामान ( ती बी लय नाय ) जे अन जस ऐईल तसं..
...झालच त कथा, कविता, कादंबरी,घटना, प्रसंग, पानंफुल, रंडी-बगीचा अस काय जे वाटल, पाहिलं ते ...
भेटू लवकरच ...तवर थांबा...नाय थांबले तरीबी मी काय कोणाच तोडून घेणारे ?
....यड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा