त रूबाबचाचा म्हणला, " चुत्या, शाना कौवा गु पेच बेठ्ता वैसा तेरा हुईल ए, ९० का टाकटेम क्या डाल लिया एकदम अचानक भयानकच बाता बोलता". मी म्हणल " तसं नै भौ पण आता तुम्ही 'सांगा आता मागेल त्याला काम अन कसेल त्याची जमीन' अशा सरकारी लोक घोषणा देतात तेबी समजून घेऊ रायलो पण सगळे चेनेल वाले पिच्चर अन नट नट्यांच्या बरोबर असच करू राय्लेना, बर ते त ते साले पुस्तकांचीबी अशीच गांडमस्ती हु रायली. लिहील त्याला पुरस्कार, पिच्चर करील त्याला आवाड अस हु रायल. "
"अरे पण तेरेको क्या करनेका उससे ? अपना अपना घर-बिवी-संसार उस्मेच लक्ष दे, तेरेकू नोकरी लगी उसमे क्या किताबा काम आयेल थी क्या ? पैसा आनं लग्गाच लगाना पडेल था कि नै ? ज्यादा मत सोच अपना अपना ड्यूटि जानेका रात को आके खाणा खा और फेन लगाके गांड उप्पर कर के मस्त सो जानेका हवेशीर"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा