शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

एका कडेला बसून
जगाची ट्राफिक बघतोय.

      हे आलेलं बुद्धीमांद्य कि बुद्दीकोष्ठ ?
पत्करलेलं-लादलेलं

स्वताकडून स्वतःकडेचा व्यवहार
       कडेकडेन चालतोय आपसूक
       अरबटचरबट वखवख
     
कोणत वापरू आता प्रमेय ?
अन एवढ करूनही बाकी शिल्लक राहिलंच
तर काय  घ्या ?

- येडं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा