उम्ब्र्यात उबा रायलो अन चलनातून बाद झाल्याले
चाराने आठाणे फेकावे तसे दिले शब्दं-अक्षरं भिरकावून
कचराच तो
किती झाकपाक करून ठिवला तरी
आखीर कचरा कचराच असतो
आता ह्यांची भाषा काळात नाही हल्ली कुणाला
पै-पैश्याची भाषा खरी
ह्या सगळ्या प्रकाराला मी खुद साक्ष आहे.
- येडं