आजच्या सारखं नेहमीच होत आलंय माझं, त्यात विशेष अस काहीच नाही. पूर्वी काही लोक करायचे तसे आता मात्र कमीच झालेत ते सुद्धा.
समजा नसती भाषा तर काय सॉलिडगोची झाली असती माणसाची. विचार करायला पण सोय नसती राहिली. मग आपण काय केल असत याचा राहून राहून विचार येतो. विचार करतो म्हणून तर माणूस झालो आपण. वेगळे झालो, फैलावलो पृथ्वीवर, माजून राहिलोय सगळीकडे, तणा सारखे.
पण आता बदल होतायेत. टि. व्ही. चेनल्स, पेपर, इंटरनेट यांनी मिळून आपली विचार करायची, सगळ काही स्वताच्या विचारावर, मत्तेवर पारखून घेण्याची सवय मोडायला सुरुवात केलीय. आपण लाईक करतो, कॉमेंट करतो, रिप्लाय करतो. प्रतिउत्तर हा आपला फंडा झालाय.
प्रश्न विचारणे,पडणे किवा नवीन काही करणे असं न होता react होण्याचा संसर्ग आपल्याला झालाय.
काही नवीन प्रश्न, पर्याय ह्या ब्लॉग मधून उद्या पासून सुरु करू.
तोवर
- येडं

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा